नमस्कार मित्रानो ,
मी आताच या फोटो ग्राफी च्या विश्वात उतरलो आहे .मुरुड जंजिरा ही माजी पहली फोटो ग्राफी क्लब ची ट्रिप या ट्रिप नंतर मला फोटो ग्राफी चा असा कीड़ा चावला की मी पार वेड लागले ।तेव्हा माज्या कड़े सोनी चा कोम्पक्ट कैमरा होता । पण तो सुध्धा भावाचा !!!! मुरुड जंजिरा वरुन आल्यावर मी कैमरा घेण्याचा विचार केला आणि CANON SX 10 IS हा कैमरा घेतला ।
मी आताच या फोटो ग्राफी च्या विश्वात उतरलो आहे .मुरुड जंजिरा ही माजी पहली फोटो ग्राफी क्लब ची ट्रिप या ट्रिप नंतर मला फोटो ग्राफी चा असा कीड़ा चावला की मी पार वेड लागले ।तेव्हा माज्या कड़े सोनी चा कोम्पक्ट कैमरा होता । पण तो सुध्धा भावाचा !!!! मुरुड जंजिरा वरुन आल्यावर मी कैमरा घेण्याचा विचार केला आणि CANON SX 10 IS हा कैमरा घेतला ।
या नंतर मी दर वीकेंड ला शूट साठी प्लान करतो बऱ्याच वेळा ते फिस्कतयाचे । मग मी अश्या ग्रुप च्या शोधत लागलो की तो रेगुलर वीकेंड शूट करतो ।
माज्या शोधला यश आले अणि मी photographersatpune ग्रुप मधे सहभागी जालो ।
या ग्रुप बरोबर मी कही फोटो शूट केले ।
आता जरा मुरुड बद्दल लिहितो !!!!!!!
1) जंजिरा ( अजिंक्य किल्ला )- न जिंकलेला
The word Janjira is not native to India, and may have originated after the Aeabic word Jazeera
The name of the fort is a concatenation of the Konkani and Arabic words for Island, "morod" and "jazeera"।
after second shift आम्ही सर्व लोक कंपनी च्या गेट वर थाम्बुन बस ची वाट पाहत होतो । १२.३० वाजून गेले होते थोड्या वेळात बस आली सर्व पट्टा पट्टा गाडीत बसले नेहेमी प्रमाने लास्ट सीट मिळाली । पहाटे ४ च्या सुमारास मुरुड ला पोहोचलो ज्या होटेल मधे मध्ये अजुन रात्र होती , सगळे कर्मेचारी मेल्या सारखे पडले होते . आम्ही सर्व तसेच इकडे तिकडे जगा मिळेल तेथे पडलो, मात्र आमचे विजय वानखेडे (admin of our TMPC) रात्र भर बसून होते . आम्हाला राजापुरी गावातून सुरोयोदय घ्याचा होता. सकाळी लवकर च नाश्ता आणि चहा घेउन राजापुरी गावा कड़े निघलो (अर्थातच मश्याची आर्डर देऊन ) अंदाजे ८ किलोमीटर वर ते गाव होते । काही वेळातच सूर्य उगवनार होता सर्वाचे कैमरे तयार
होतेच . click click
मनसोक्त फोटो काढल्यावर जंजिरा कड़े निघालो तिथे २.५ ते ३ तास फोतोघ्राफ घेतले । खुप भूक लागली होती मश्यांवर ताव मारून थोड्या वेळ आराम जाल्यावर मी , वानखेड़े व् हुडसन माछी मार्केट कड़े गेलो .अर्ध्या तासा नंतर काशिद बीच कड़े गाड़ी निगाली । तिथे सर्व समुद्रात खेल्न्यात गुंग होते आणि मी बीच वर bird watching करत होतो । रात्रि घरी पोहोच्यला दहा वाजले परत उद्या कामाला जायचे त्याचे टेंशन थोड़े होतेच पण ट्रिप एकदम मस्त जाली ।
पण एक अजुन फोटो ग्राप्रर जन्माला आला आणि तो " मी" ..................
मित्रानो पुन्हा भेटू !!!!!!!!!
No comments:
Post a Comment