बरयाच दिवसान आमची ट्रिप ठरली नेहेमी प्रमाने दोन बस आणि जवळ पास पन्नास लोक । त्यातले थोडेच फोटो ग्राफी साठी उत्सुक होते आणि बाकि अशेच होते । ट्रिप चे ठिकाण होते महाबलेश्वेर - तपोला !!!!!
मी खुप उत्सुक होतो कारण मी कधी तपोला पहिले नव्हते आणि त्यामुले रात्रि जोप लागली नही । सकाळी ५ ची वेळ दिली होती भेटण्याची जागा तीच म्हणजे आमच्या कंपनी चे मेन गेट । सगळे लोक जमले लहान मुलांची हजेरी होते तशीच हजेरी जाले गजानानाचे नाव घेउन बाकीच्या पिक्कउप पॉइंट कड़े गाड़ी निघाली, सकाळी ६.३० चा शेवट चा पिक्क उप आणि नाश्ता ची पाकिट गाडीत घेउन प्रवास सुरु केला नेहेमी प्रमाने वरुण राजा यांचे आगमन जाले सर्व थोड़े टेंशन मधे आले माज्यामानत एकच विचार " पाऊस थांबेल की नाही ?"नंतर पाऊस ये जा करतच होता। ८ वाजले होते भूक ही लागली होती पहिल्या गाडीत फ़ोन करुन गाड़ी नास्ता करण्यासाठी थांबवली । पाऊस चालूच होता म्हणुन पुणे - सातारा रोड वरील अमृता होटल , च्या पार्किंग शेअडमधेच नाश्ता केला ( नाश्त्यामधे - veg cutlet , veg sandwich with tomato sauce चहा होताच ) नाश्ता जाल्यावर Panning चा अभ्यास चालू होता ( बर्याच लोकांचा नाश्ता अजुन बाकि होता आणि महामार्ग समोरच होता ) थोड्या वेळ प्रयत्न केला पण काही जमेच ना !!थोड्या वेळानी गाड़ी एका ठिकाणी फोटो काढन्यासाठी थांबली ।
खंडाला गाव सोडले की पुढे घाट लागतो त्या घाटाच्या खिंडी वरील हे मन्दिर । पाऊस पडून गेल्या मुले ऊन फार मस्त आणि हवहवे वाटत होते . गवतावर मस्त पाण्याचे थेम्ब होते आणि जणू ते आम्हाला फोटो काढन्यासाठी आमंत्रण देत होते !!!!!!आणि मी मला रोखू शकलो नाही .मी त्या थेम्बाला माज्या कैमरात कैद केले .
बाकि सर्वानप्रमाने माजे मित्र रिज़वान व् विशाल सुद्धा फोटो काढन्यात गुंग होते मधे मधे मी त्यांचे कांसेप्ट्स क्लेअर करत होतो अर्थातच मी काय खुप भरी ( एक्सपर्ट ) नाही कारन तांच्या प्रमाने मी सुद्धा अजुन शिकतच आहे .थोड़ा वेळ टाइमपास केल्यावर गाड़ी मुख्य ठिकाना कड़े निघाली आमची मस्ती चालूच होती विशाल ने सोनीचा H20 घेतला होता त्याला पूर्ण प्रवासात आमुच एकच तोमना ""थोड़े अजुन पैसे दिले असते तर viewfinder चा कैमरा आला असता ""हा हा हा हा .................
गाड़ी पाचगाणी मधे दाखल जाली टोल नाक्या वर कुदले साहेबानी त्याला पटून टोल कमी केला ।
गाड़ी पुढे पारसी पॉइंट इथे थांबली तिथून बेक वाटर चा फार छान नजारा दिसत होता
थोड़े फोटोस घेउन बाहेर निघालो गाडीत बसलो कही तरी का होइएना १-२ तर चांगले फोटो आले याचे समाधान कोणी तरी म्हणून गेले आहे की "समधाना पेक्षा मोठे सुख नाही "।
घाटातुन जाताना जणू स्वर्गात आल्या सारखे वाटत होते सर्व बाजूला धुकेच धुके !! मी थोड़ा टेंशन मधे आलो कारण इथे डोळ्याने काही दिसत नाही तिथे कैमरा बिचारा काय फोटो घेणार .......मानत मी स्वतालाच बी positive असे सांगत घाटातुन जाताना काही धबधबे दिसले आणि येताना तिथे थामबूया असे सर्वाना hठेवले ॥
तापोलाल्यात पोहचल्यावर सर्व लोकानी तीव्र नाराजी व्यक्त केलि तिथे एक तलवा आणि त्या मधील बोटी शिवाय काही नव्हते पावूस समोर टिपिकल चहांची टापरी होती मस्त गरम गरम दोन कप चहां मारल्यावर जरा बरे वाटले आमच्यातील काही बोअतिंग साथी गेले । मग विचार जाला इथे थम्बन्यात कहीच आर्थ नाही आम्ही १२-२० लोक घाटातिल धबधबे शूट साठी निघालो ।
Tuesday, November 24, 2009
Subscribe to:
Posts (Atom)